Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ओंकार साखर कारखाना शेतकऱ्यांची दिवाळी गोङ करणार बाबुराव बोञे पाटील

 निमगांव - टिम कृषीदीप न्यूज

मोफत साखर वाटप करून

ओकार साखर कारखाना चांदापुरी  युनिट एक शेतकऱ्यांची व कामगारांना दिवाळी सणानिमित्त  मोफत साखर वाटप करणार असल्याची माहिती चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी दिली ओंकार साखर कारखान्याची वतीने ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गेल्या    सिझन मध्ये ऊस १ ते ५0 टना ऊस गाळप आला त्यांना 20 साखर  किलो तर १५0 टना पर्यंत 30किलो तर  १५0टनाच्या पुढे ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला त्यांना ५0किलो तर कामगारांना १0किलो साखर मोफत दिली जाईल बोञे पाटील म्हणाले  शेतकऱ्यांनी व कामगारांनी ओंकार साखर कारखान्याने या अगोदर ही  दिवाळीला मोफत साखर दिली होती  गेल्या चार  वर्षांपासून  शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या  विश्वासास दिलेल्या शब्दास पाञ राहुन  ओंकार परिवाराची  वाटचाल चालु आहे   जे  शेतकऱ्यांना देणे शक्य आहे ते  देण्याचा प्रयत्न राहिल  अनेक सामाजिक कामे हाती घेतली आहेत वृक्षारोपन विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य वाटप अनाथांना  अन्नधान्य वितरण केले  या वेळी  संचलिका रेखा बोञे पाटील प्रशांत बोञे पाटील ओम बोञे पाटील जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर  शेतकी  आधिकारी  विष्णु गोरे   आधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement