महूद - ( टिम कृषीदीप न्यूज )
महूद ता सांगोला येथील शेतीनिष्ठ शेतकरी व केबीपी कॉलेजचे सेवानिवृत प्राध्यापक आप्पा सावंत यांचे मंगळवार दि १ ऑगस्ट रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले ते ८१ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे गुरुवार दि 3 रोजी तीसरा (माती सावडण्याचा) कार्यक्रम झाला त्यांच्या निधनामुळे महूद गाववर शोककळा पसरली व सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

0 Comments