Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सासवडचा जागतिक रांगोळीकार सोमनाथ भोंगळे यांनी साकारलेल्या रांगोळीच्या सप्तरंगातून दिली वारकऱ्यांना विठ्ठल भक्तीच्या प्रतिमेची जान.....

        


कृषीदीप न्यूज 

सातारा  प्रतिनिधी- मोहन जगताप                                            विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होऊन वारकऱ्यांची दिंडी दिवे घाट ओलांडून पुढे सासवडच्या संतांच्या भेटीस पालख्या घेवून येत असतात अशा संत सोपान काकांच्या मातृभूमीत जन्मलेल्या एक अवलिया चित्रकार व जागतिक रांगोळीकार सोमनाथ भोंगळे हा गेली सात वर्षे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विवीध प्रकारच्या रांगोळ्या काढून विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेल्या भक्तांसाठी या  रांगोळ्या काढल्या जातात त्यांना त्यांचे सोबत असलेल्या विध्यार्थी व काही सामजिक भावनेतून काम करणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या सोबत चित्रकार व रांगोळीकार यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभते..                         


         

 आज् अखेरपर्यंत    भोंगळे यांनी 21 रांगोळी प्रदर्शन आयोजित केली होती. त्याच्या गेल्या सलग सात वर्षे सासवड नगर परिषदेच्या हद्दीतील वारकऱ्यांच्या मार्गावरील रांगोळी प्रदर्शन भरविण्यासाठी त्यांच्या पत्नी नगर परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिमाताई भोंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले जाते.दरवर्षी होत असले  ल्या या प्रदर्शनात सहभागी लाखों भाविक वारकरी संत तुकारामांच्या अभंगाची गोडी मनात ठेवूनच विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होऊन वारकऱ्यांची दिंडी चालली म्हणून रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे क्षण नजरेत नजरबंद करून भाविक वारकरी पुढें सासवड येथून जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन पुढे जावून साताऱ्याच्या  लोनंदच्या नगरीत प्रवेश करीत असताना सासवडच्या आपल्या नजरबंद रांगोळीतून प्रवेश करून दिंडीत सहभागी रांगोळीच्या कणाकणातील दृषाने पुढील वाचालीसाठी भाविक वारकरी पुढे जातात



Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement