संभाजीनगर- (टिम कृषीदीप न्यूज )
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत मा संथापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशाने मा राष्ट्रिय जन सम्पर्क प्रमुख गजानन भगत साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल भाउ पाटिल यांच्या सुचनेनुसार तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटिल यांच्या मार्गदर्शानाखाली जिल्हा कमेटीच्या वतीने केद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाशजी चौधरी साहेब छत्रपती संभाजीनगर येथे आले असता त्यांना केद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड साहेब यांच्या निवासस्थानी शेतकर्याच्या पिक विमा व नुकसान भरपाई संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम जिल्हा सचिव कैलास पाटिल गाडेकर जिल्हा सल्लागार अरुणराव देवूळगावकर गायकवाड व शेख साहेब आदी उपस्थीत होते

0 Comments