पंढरपूर- (टिम कृषीदीप न्यूज )
आमदार आवताडे यांनी तालुक्यातील संबधीत सर्व विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत आज गुरुवार दिनांक सहा जुलै ते नऊ जुलै या चार दिवसाच्या गावभेट दौर्याचे आयोजन केले आहे या गावभेट दौर्या त नागरीकांन प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडविण्या वर भर देणार असल्याची माहीती आमदार आवताडे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली

0 Comments