फलटण- (टिम कृषीदीप न्यूज )
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सातारा जिल्हा व फलटण तालुका पोलीस मित्र संघटना यांचे मार्फत काल दिनांक 22/04/2023 रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म सोहळा निमित्त पोलीस मित्र संघटना फलटण तालुका यांचे वतीने सर्व पोलीस अधिकारी व शिवभक्त तसेच फलटण नगरीतील तमाम शिवभक्त यांना 5000 बॉटल मोफत पाणी वाटप करण्यात आले याप्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख श्री जी एम भगत साहेब श्री राजाराम भोसले साहेब सातारा जिल्हा सचिव तसेच श्री रवींद्र लिपारे सातारा जिल्हा निरीक्षक व श्री तेजस लोणकर फलटण तालुका निरीक्षक व शहानवाज बागवान सुनील भगत व फलटण तालुका कमिटी सदस्य श्री खिल्लारे रामभाऊ व इतर सर्व पदाधिकारी यांचे उपस्थिती सर्व बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी अधिकारी यांना मोफत पाणी वाटप करण्यात आले महात्मा फुले चौक गजानन चौक शंकर मार्केट बारामती चौक तसेच आंबेडकर चौक शुक्रवार पेठ गणपती मंदिर मलठण प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल उंबरेश्वर चौक व श्रीमंत शिवाजी महाराज चौक व फलटण नगरीतील संपूर्ण चौकातील बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस अधिकारी सेवक तसेच शासकीय कर्मचारी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी व मिरवणूक साठी उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय कर्मचारी यांना मोफत पाणीपुरवठा पोलीस मित्र संघटना फलटण तालुका यांनी योग्य मार्गदर्शन करून पाणी उपलब्ध करून दिले त्याप्रसंगी सर्व मान्यवरांनी पोलीस मित्र संघटना यांचे विशेष आभार मानले



0 Comments