पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )
श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय वेणूनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित तालुका क्रीडा अधिकारी, पंढरपूर व श्री विठ्ठल सहसा कारखाना लिवेणूनगर श्री विठ्ठल प्रशाला कनिष्ठ महालय वेणुनगर ता. पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती व उद्घाटन मा. श्री रणजितसिह नाईक निवाळकर खासदार माढा लोकसभा मतदार संघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थान मा. श्री. मा. आ. नारायण (आबा) पाटील यांनी भूषविले सदर 12 जानेवारी 23123 रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेचा समारोप समारंभ श्री विठ्ठल सह.सा. कारखान्याचे व प्रशाला कमिटीचे चेअरमन मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी श्री.गावडे उपसंचालक क्रिडा व युवक संचालनालय पुणे मा. श्री. नितीन तारळकर साहेब डिव जिल्हा क्रिडा अधिकारी मा. श्री सत्येन जय साह तालका क्रीडा अधिकारी, गणेश पवार सर राज्य अथेलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे चेअरमन मा. सौ. प्रेमलता [रोगे, प्राचार्य बी. पी. रोगे, कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड महाराष्ट्र केसरी से छोटा मगर रावसाहेब मगर उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले
प्रमुख उपस्थित होते. यावेळी मा खासदार रणजितसिंह नाईक- निबाळकर स्पर्धक खेळाडूना उद्देशून म्हणाले की कोणत्याही खेळात प्रामाणिकपणे मेहनत केल्यास यश मिळतंय हे प्रतिकुल परिस्थितीतूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश-मिळविल्याचे पे करतारसिंग पेशाब जाधव यांचे उदाहरण देवून सांगितले. श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजीत(आबा) पाटील स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी बोलताना म्हणाले की आजचे युग हे स्पर्धेचे असून त्या स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर अभ्यासाबरोबरच व्यायामाची गरज आहे म्हणून जगाच्या स्पर्धेमध्ये तसेच ऑलम्पिकमध्ये भारताला स्थान मिळवायचे असेल तर खेळाडूना चांगल्या शिक्षणाबरोबर आर्थिक ताकद देण्याची गरज असल्याचे सांगितले
या प्रसंगी मा. श्री. नारायण आबा) पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज खेळाडूना खऱ्या आर्थान शिष्यवृत्ती देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी केले तर प्रमुख पाहूण्याचे स्वागत श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. विठ्ठलराव नागटिळक यांनी यामध्ये पुणे शहर पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर व ग्रामीण सोलापूर शहर व ग्रामीण या जिल्हयातील नामवंत 480 कुस्ती खेळाडूंनी भाग घेऊन डोळयाचे पारणे फेडणाच्या कुस्त्या करून कुस्तीरसिकांना मंत्रमुग्ध केले. सर्व विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारीतोषक मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. या पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून धनराज भुजबळ, अंकुश, आर्किले नितीन शिंदे राजद्र कनसे तानाजी केसर जितेंद्र कनसे यांनी उत्कृष्टपणं काम केले.
या प्रसंगी श्री विठ्ठल स ह सा कारखान्याचे सर्व संचालक मा.संचालक विभिषण पवार पंढरपूर केसरी सोमनाथ सुर्वे, शेखर भोसले, सपाटे सर,नागेश यादव तुंगतगावचे संरपंच डॉ अमृता रणदिवे अजोतीगावचे सरपंच अमरजीत पवार कारखान्याचे अधिकारी, कामगार सभासद पालक शेतकरी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करणासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री जी नागटिळक यांच्यासह सर्व शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले कुस्ती स्पर्धेचे समालोचन श्री राजु देवकते व प्रमोद माळी यांनी केले.

0 Comments