Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सहकार शिरोमणीच्या सभासदास 50 किलो साखर वाटप सुरु...

 


पंढरपूर- Cटीम कृषी दीप न्यूज )

 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणराव काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर सभासद साखर वाटप दुकानाचे उदघाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.कारखान्याचे जेष्ठ संचालक गोरख भाऊ जाधव तसेच पंढरपुर येथील साखर दुकानाचे उदघाटन व्हा,चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले..

 यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक,डेप्युटी जनरल मँनेजर कैलास, कदम,प्रशासन आधिकारी डि.एम.कुंभार,शिवाजीराव आगलावे,सभासद व कर्मचारी उपस्थित होते. 

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद , बिगर सभासद , ऊस पुरवठादार शेतकरी सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी 50 किलो साखर वाटप दि.14 नोव्हेंबर 2022 पासुन 31 डिसेंबर 2022 पर्यंत पंढरपूर व कारखाना साईट वरून विक्री केंद्रातून सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत सुरु करण्यात आले असून साखरेचे कुपन स्लिपबॉय मार्फत घरपोहोच करण्यात आले असल्याची माहिती व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी दिली..

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement