Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सदाशिव ( दादा) शिंदे यांचे दु:खद निधन

 


फलटण-  प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील प्रिंप्रद गावातील प्रसिद्ध बागायतदार शेतकरी सदाशिव (दादा) रामचंद्र शिंदे यांचे अल्पशा आजाराने दु:खत निधन झाल्यामुळे गावात शोककळा पसरली व गावातील ग्रामस्थ,शेतकरी, शेतमजूर, नातेवाईक, स्नेही यांच्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.दादा या नावाने ओळखले जात होते.

सदाशिव ( दादा) रामचंद्र शिंदे हे प्रिंप्रद गावातील प्रसिद्ध बागायतदार शेतकरी होते.शांत,संयमी, मितभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे होते.परोपकार व आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी केली होती. 

त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, विशाल, तुषार,सागर तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement