पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज
नगरसेवक लखण चौगुले धनुभाऊ धोत्रे रामा चौगुले श्रीकांत चौगुले यांचा समाधान दादा आवताडे व भारतीय जनता पार्टीमध्ये आवताडे शुगर्स आणि डिस्टीलरी ज चे चेअरमन नामवंत उद्योडाक संजय आवताडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला
यावेळी लखण चौगुले म्हणाले आम्ही समाधान दादा आवताडे यांच्यावर विश्वास ठेवून जाहीर पाठींबा देत प्रवेश करत आहोत समाधान दादा आवताडे यांना जास्तीत जास्त मताधिकयाने निवडून आणण्या साठी प्रयत्न करणार व पंढरपूर मंगळवेढा जनतेची सेवा करण्याची त्यांना संधी प्राप्त करून दे नार आहोत
यावेळी लखण चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते


0 Comments