निमगाव - टिम कृषीदीप न्यूज
ओंकार साखर कारखाना परिवातील चांदापुरी निलंगा गोरी शुगर हिरङगाव या युनिट मधील उत्पादीत झालेली साखर गोर गरीब जनतेचे श्रध्दा स्थान विठ्ठल रूक्मिणी च्या चरणावर प्रा. शारदाताई बोञे पाटील व ऊस उत्पादक शारदा मगर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शकखाली ओंकार साखर कारखाना परिवाराने उत्पादीत केलेली साखर पांङुरंगाच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य आपणास मिळाले असून ओंकार साखर कारखाना परिवार शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपणारा परिवार आहे याचा आपणास सार्थ आभिमान आहे असे मत प्रा .शारदाताई बोञे पाटील यांनी भावना व्यक्त केल्या

0 Comments