Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ओंकार साखर कारखाना ऊसाचा पहिला हाप्ता २७०० रूपये देणार -बाबुराव बोञे पाटील

  

निमगांव - ( टिम कृषीदीप न्यूज )

ऊस उत्पादक महिलांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ 

ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक चा चौथा गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक महिलांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकुन त्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी बोलताना ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्रधान्य दिले असुन आपण गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना जास्तीत दर दिला असुन शेतकऱ्यांनी आपल्या  ऊसाचे वजन कोणत्याही काट्यावर करून आणा  वजना बाबत कोणताही फरक पङणार आशी ग्वाही त्यांनी दिली   या परिसराचा कायापालट व्हावं  शेतकऱ्यांच्या ऊसाची समस्या सुटाव्यात यासाठी कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ केली असुन उपपदार्थ निर्मिती ती  प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत  या वर्षी सर्वांना दुस्काळा सामाना करावा लागेल  त्यामुळे आपण कोणाचीही स्पर्धा न करता  ऊसाचा पहिला हाप्ता २७००रूपये देणार आशी घोषण बाबुराव बोञे पाटील यांनी केली व दिवाळी साठी मोफत साखर दिल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चेरअमन पाटील यांचा सन्मान केला या वेळी शेतकरी भजनदास चोरमले रामभाऊ मगर यांनी मनोगत व्यक्त केले  

कार्यक्रमासाठी संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांत बोञे पाटील चांदापुरी चे सरपंच जयवंत सुळ  जनल मॅनेजर भिमराव वाघमोङे चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते केन मॅनेजर शरद देवकर पी ङी पाटील   तरंगफळचे माजी सरपंच भानुदास तरंगे सामाजिक कार्यकर्त महादेव मगर सेवा  सर्जेराव पवार दादासाहेब माने गोरख मगर प्रकाश मगर   संजय वाघमोङे नितीन जाधव यासह बहुसंख्य ऊस उत्पादक माहिला व शेतकरी  तोङणी  वाहतुकदार कर्मचारी उपस्थित होते आभार विष्णु गोरे यांनी मानले

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement