Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

देशाचे नेते मा. केंद्रिय कृषीमत्री आदरनिय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत सीएनजी प्रकल्पाचे भूमिपुजन व शेतकरी मेळावा

 

 


पंढरपूर ( टिम कृषीदीप न्यूज )

देशाचे नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपुजन व शेतकरी मेळाव्या चे आयोजन केले असून उदईक रविवार दिनाक ७ मे 20 23 रोजी सकाळी ९ वाजता आदरनिय श्री पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्या चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे साहेबांची भेट घेवून त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली असून साहेबांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे





Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement