Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सहकार शिरोमणी च्या निवडणूकीसाठी गादेगाव गटातून काळे समर्थक नागेश फाटे यांचा अर्ज दाखल

 


पंढरपूर  - (टिम कृषीदीप न्यूज )

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2023 या निवडणुकीसाठीआदरणीय चेअरमन कल्याणराव काळे  यांच्या मार्गदर्शनाखाली आज गादेगाव गटातून  नागेश एकनाथ फाटे यांचा अर्ज भरण्यात आला .

 याप्रसंगी ज्येष्ठ नेते  भास्कर (बापू ) बागल, सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना माजी संचालक  ज्ञानेश्वर फाटे, विद्यमान संचालक  अरुण भाऊ बागल , श्मोहन नागटिळक,  सुरेश देठे ,माजी संचालक  संभाजी काका बागल ,  यशवंतराव नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन  शहाजी बापू साळुंखे ,  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा  समाधान दादा काळे, गोरख नाना बागल , राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पंढरपूर तालुका अध्यक्ष  हनुमंतराव मोरे , किसान सेल प्रदेश सरचिटणीस प्रा .  .मारुती जाधव,  सुनील पाटील , गादेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच  . महादेव फाटे, माजी उपसरपंच  गणपत मोरे,, शेतकरी संघटनेचे नेते  . नवनाथ माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष  सुभाष बागल, मनसे नेते  अनिल बागल, उद्योजक  संजय पवार, प्रदेश सचिव  कल्याण कुसूमडे , प्रदीप बागल , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका संघटक  विक्रम बागल , मच्छिंद्र मोलाने ,  सिताराम कदम ,  सचिन कदम , नवल फाटे,  बाळासाहेब फाटे ,  विनोद बागल,  नवनाथ बागल ,   सतीश बागल , संजय बागल, शांतिनाथ बागल,  अभिमन्यू पवार ,  प्रकाश गायकवाड ,  सौरभ बागल , डॉ . रमेश फाटे,  उमेश फाटे ,  अविनाश जगताप,  सौदागर गीड्डे , आजिनाथ नागणे , अनिल शेंडगे ,श्ओंकार फाटे , औदुंबर माने,  समाधान माने आदि पदाधिकारी व सभासद उपस्थित होते .🙏

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement