Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन, पाठखळ चे यश

 



पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )
मंगळवेढा पाटकळ येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अजंठा आर्ट अकॅडमी आयोजित 2022-23 राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ 8 जानेवारी 2023 रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे संपन्न झाला.
यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे
▫️कु. सुरभी राकेश कदम        इ .१ ली. प्रथम क्रमांक
▫️चि. श्रवण ज्ञानेश्वर चव्हाण इ.४थी. तृतीय क्रमांक
▫️चि. दिग्विजय सिताराम जाधव इ.५.वी उत्तेजनार्थ
पारितोषिके प्राप्त झाली. तसेच कला भूषण मुख्याध्यापक म्हणून प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रूपाली बबन काळुंगे यांना पुरस्कार प्राप्त झाला. या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री रोहन जी परिचारक यांनी केले तसेच कर्मयोगीच्या शैक्षणिक सल्लागार प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी सर्वांचे अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement