Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून दबलेल्या लोकांचा आवाज उठविण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी करत आहेत:- विश्वजीत कदम

 

सोलापूर- ( टीम कृषी दीप न्यूज )

सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोड़ो पदयात्रा पूर्वतयारी संदर्भात आज रोजी काँग्रेस भवन सोलापुर येथे माजी सहकार मंत्री विश्वजीत कदम व आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.

यावेळी बोलताना माजी सहकार मंत्री विश्वजीत कदम म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 राज्यातुन 150 दिवसाची भारत जोड़ो पदयात्रा स्वतासाठी काढत नसून देशातील सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी त्यांच्या हितासाठी काढली आहे. केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी, कमकुवत अर्थव्यवस्था, महिला अत्याचार, जातिधर्मात पेच निर्माण करणे, शेतकरी अडचणीत, विद्यार्थी अडचणीत, कामगार, अडचणीत, उद्योग अडचणीत अश्या परिस्थितीत दबलेल्या लोकांचा आवाज उठविन्यासाठी, सर्वसामान्यांचे अडचणी सोडविन्यासाठी, काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही भारत जोड़ो पदयात्रा आहे. या पदयात्रेत सोलापुर शहर व जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले


यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सिद्धाराम म्हेत्रे, धनाजी साठे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, बाळासाहेब शेळके, सोमपा गतनेते चेतन नरोटे, प्र. यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर अलकाताई राठोड, किसन मेकाले, अशफाक बळोरगी, मनोज यलगुलवार, हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, रियाज हुंड़ेकरी, अनुराधा काटकर, वैष्णवी करगुले, परवीन इनामदार, पंडित सातपुते, अरुण साठे, उदय चाकोते, सुनंजय पवार, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, प्रवीण जाधव, वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, महेश जोकारे, श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, गजेंद्र खरात, भीमराव बाळगे, मल्लिकार्जुन पाटील, सुरेश शिवपूजे, राजकुमार पवार, किशोर पवार, सातलिंग शटगार, वसीम पठाण, अर्जुन पाटील, अरुणा बेंजरपे, अंबादास गुत्तिकोंडा, सुनील रसाळे, भीमाशंकर टेकाळे, AD चिनिवार, नागनाथ कदम, अशोक कलशेट्टी, आझम सैफन, राहुल वर्धा, अनिल मस्के, अप्पासाहेब बगले, तिरुपती परकीपंडला, जेम्स जंगम, NK क्षीरसागर, VD गायकवाड़,  वसिष्ठ सोनकांबळे, नूर अहमद नालवार, जुगलकिशोर तिवाड़ी, अरुण जाधव, सतीष पाचकुडवे, सिदराम सलवदे, अमर सूर्यवंशी, लक्ष्मण भोसले, सुदर्शन अवताड़े, रावसाहेब व्हनमाने, संग्राम जाधव, सुरेश हावळे, सुनील भोरे, आरिफ पठाण, धर्मराज पुजारी, संजय गायकवाड़, दीनानाथ शेळके,  सुमन जाधव, सुशील बंदपट्टे, सहदेव इप्पलपल्ली, सायमन गट्टू, शरद गुमटे, नागेश बोमडयाल, महेंद्र शिंदे, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे,  रियाज नाइकवाडी, अनिता भालेराव, श्रीकांत दासरी, हरिभाऊ पाटील, राजू वाघमारे, अप्पू शेख, अमीर शेख, भीमराव बंडगर, रशीद शेख, भारत बनसोडे, अक्षय शेळके, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

या बैठकीचे प्रास्ताविक चेतनभाऊ नरोटे, सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, आभार हेमाताई चिंचोळकर यांनी केले

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement