Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

हौसाबाई तुकाराम बागल यांचे निधन

                                   

मायणी : दि.२५ प्रतिनिधी                                 

चितळी,ता.खटाव येथील हौसाबाई तुकाराम बागल  यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्या अतिशय प्रेमळ,मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. निवृत्त पोलीस निरिक्षक तुकाराम चंद्र बागल यांच्या पत्नी होतं. तर श्री.बापूसाहेब तुकाराम बागल पोलीस निरीक्षक मुंबई व ॲड,श्रीहरी तुकाराम बागल पक्षप्रमुख,संस्थापक - अध्यक्ष राष्ट्रीय स्वराज सेना  यांच्या त्या आई होतं.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन मुली,सुना,जावई नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मित निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल परिसरातील सामाजिक,राजकिय, शैक्षणिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement