Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री किराणा अॅन्ड जनरल स्टोअर्स चा दिमाखदार शुभारंभ

 


गादेगाव ( बरड वस्ती ) ता पंढरपूर येथे श्री किराणा अॅन्ड जनरल स्टोअर्स या नव्याने सुरु करण्यात आलेल्या व्यावसायाचा शुभारंभ   गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर उद्धव (बापू ) बागल तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यकांत ( दाजी ) बागल नीतीन सस्ते यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी हणमंत (आप्पा) बागल मा . सरपंच महादेव (आण्णा )बागल मा .सरपंच विकास भोसले .जनार्धन ( दाजी ) बागल गणेश बागल; सुपली ग्रा पं चे उप सरपंच मोहन घोलप सरकार ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी उद्धव बापू बागल यांच्या हस्ते उत्तम बागल यांचा शाल फेटा व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला



Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement