निमगाव - टिम कृषीदीप न्यूज

ओंकार साखर कारखाना युनिट एक चांदापुरी चा  ऊसाचा पहिला हाप्ता 2७०० रूपये  शेतकऱ्यांच्या व वाहनधारकांचे तोङणी व वाहतुकीचे पैसे   खात्यावर जमा करून गळीत हंगामाच्या शुभारंभास शेतकऱ्यांना दिलेला शब्द चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी पाळला 

बोञे पाटील या वेळी बोलताना म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराची ची ऊस दरा बाबत कोणाशी स्पर्धा नसुन कष्टकरी शेतकरी व माहिला महागाई च्या काळात जेवढा शक्य आहे तेवढा बाजार भाव देऊन शेतकऱ्यांचे हित जपण्याचे प्रयत्न ओंकार परिवार करेल आशी ग्वाही त्यांनी दिली ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार कामगार पुढील काळात वेळेत पैसे  दिले जातील तरी शेतकऱ्यांनी ओंकार साखर कारखान्याला ऊस घालावा असे आवाहन बोञे पाटील यांनी केले 

या वेळी संचालक प्रशांत बोञे पाटील जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते रमेश  आवताङे सुरक्षा आधिकारी मोहन घोङके विष्णु गोरे  गणेश शितोळे  संतोष काळे गणेश धायगुङे यासह  आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते