Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रास्तभाव धान्य दुकानदार संघटणेकडून फराळ वाटप


      पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज )

रास्तभाव धान्य दुकाणदार संघटना व अन्न व नागरी पुरवठा शाखा तहसिल कार्यालय पंढरपूर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शासकिय धान्य गोदामा समोर वारकरी भक्तांना फराळ वाटप करण्यात आला

यावेळी कर्तव्यदक्ष तहसिलदार सुशिल बेल्हेकर अप्पर तहसिलदार तुषार शिंदे . पुरवठा निरिक्षक शितल कन्हेर निरिक्षक सदानंद नाईक गोडावून व्यावस्थापक सचिन कुभांर फंड आदींच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे फराळ वाटप करण्यात आले 

यावेळी रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शरद पवार उप अध्यक्ष दिलीप पावले सचिन गाजरे जिल्हा संघटक समाधान पवार गणेश बागल बाळासाहेब पवार विलास पाटील गणपत मोरे ठेकेदार उमेश गुजले सिद्धू देठे सुरज कांबळे बापू कांबळे पिरजादे साहेब समाधान रोंगे हरिभाऊ शिंदे अशोक मोरे दादा घाडगे रामभाऊ महिमकर हणमंत वाघमोडे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement