पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )
गादेगाव (ता पंढरपूर ) येथे जागतीक तबाखू विरोधी दिवसानिमित गावातील तरुण वर्ग व ग्रामस्थानी तंबाखू व गुटखा ची होळी केली तसेच अनेक तरुणानी यावेळी मनसे चे अनिल बागल गणपत मोरे डॉक्टर रेपाळ यांनी आपले विचार व्यक्त केले
गादेगाव येथे गेली दहा वर्षा पासून मनसे चे अनिल बागलं व त्यांचे सहकारी व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेवून जन जागृती व समाज प्रबोधन करीत आहेत तरुण वर्ग व्यसनापासून प्रवृत्त व्हावा यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो
यावेळी सरपंच वंदना बागल, उपसरपंच लता हूंडेकरी, संचालक मोहन बागल, तानाजी बागल, सिताराम बागल,भाजपचे जिल्हाउपध्यक्ष गणेश बागल, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बागल,संजय बागल ,शांतिनाथ बागल, ग्रामसेवक जयंत खंडागळे, राजेंद्र हुंडेकरी , बाळासाहेब वाघमारे अंगणवाडी सेविका मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते



0 Comments