Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पंढरपूर येथे विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

  


पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज )

      छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणारे अतुलनिय धैर्य आणि शौर्याचे प्रतिक स्वराज्याचे द्वितिय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी शिवरायांच्या विचार नैतिकतेला समृद्ध करणारे छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्याचा आणि समर्पक स्वराज्य निष्ठेचा धगधगता इतिहास आपणास सदैव प्रेरणा व स्फूर्ती देत राहील

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement