जिल्हा अध्यक्ष अधिकराव सांवत व शेतकरी यांची पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
खटाव मान तालुका जिल्हा सातारा सर्व ऊस उत्पादक शेतकरी गेले चार ते पाच वर्षे झाले खालील साखर कारखाने दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड निनई देवी, दत्त असुरले पोरले तालुका पन्हाळा जि कोल्हापूर अथणी शुगर रयत सहसा साखर कारखाना उंडाळे विश्वास सहसा साखर कारखाना लिमिटेड चिखली वरील सर्व कारखाने सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना स्थानिक कारखान्यापेक्षा जास्त दर मिळत असल्याने वरील कारखाने यांना ऊस दररोज पंधराशे ते दोन हजार ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत आहेत तरी तारीख 19,/ 2 /2023 रात्री 11 नंतर व सकाळी पहाटे पाच दरम्यान ऊस वाहतूक करणारे सर्व वाहने अडवून ड्रायव्हर यांना मारहाण करणे दमदाटी करणे वाहनांची काचा फोडणे अशाप्रकारे अज्ञात काही लोक चार चाकी मधून गाड्या काट्या इतर शस्त्र घेऊन येतात आणि मारहाण करीत आहेत वरील प्रकार जर होत असतील तर साहेब आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा ऊस जाणार नाही आणि सर्व शेतकरी हा कर्जबाजारी आहे जर वेळेत ऊस गेला नाही तर मार्च अखेर बँका गाव विकास सोसायटी यांचे कर्ज वेळेत गेले नाही तर शेतकरी यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तरी कृपया वरील साखर कारखाने शेतकरी यांना जादा दर मिळत असल्याने आणि वर्षभर रात्रीचा दिवस करून कष्ट करून ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी असल्याने अडचणी येथील तरी कृपया वरील निवेदनाचा शेतकरी यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ऊस वाहतूक वाहने यांना आपणाकडून रात्रीचे संरक्षण मिळावे तसेच आम्ही शेतकरी सुद्धा आपल्या मदतीस येऊ
अशा आशयाचे निवेदन देण्यात आले
दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड गट
ऑफ पुसेसावळी
निवेदन देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध पोलीस स्टेशन पुसेसावळी पोलीस स्टेशन उंब्रज मसूर अंकित पोलीस स्टेशन कराड ग्रामीण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना सर्व माण - खटाव तालुक्यातील गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते
भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली
सचिन माने मासुरणे सरपं तुषार देशमुख श शिकांत देशमुख पळशी जमाल मोहम्मद मुलानीकिरण भिंताडे मधुकर शिवाजी पवार जयंत दत्तात्रय इनामदार दत्तात्रय श्रीरंग काळेजयवंत सावंत संतोष लक्ष्मण ढोले किरण घाडगेराजाराम वामन कदमशशिकांत इनामदार उंची ठाणे किशोर देशमुख
राजेंद्र राक्षे संदीप घाडगे संजय देशमुख सागर पवार अनिल मोरे प्रवीण घाडगे दत्तात्रय घाडगे रोहित घाडगे राजेंद्र शिंदे प्रीतम ढोले निलेश काळे अविनाश ढोले देविदास ढोले सचिन डोले विशाल ढोले संजय ढोले सुरज घाडगे अंकुश गाडगे बन्सीधर गाडगे हरिदास गाडगे हनुमंत घाडगे जयदीप मोहिते संदीप देशमुख किसन देशमुख विनायक देशमुख कृष्णा मधुकर निंबाळकर मधुकर पाटील पाटील आनंदा पाटील मारुती निकम गणेश काळे विशाल काळे कमल देशमुख सोमनाथ देशमुख पर्वती गाडगे अभिजीत पळसकर विश्वजीत मांडवे किशोर जाधव राजेंद्र जाधव विशाल काळे बाळू काळे अमर गाडगे राजाराम कदम राहुल घाडगे नाथा माने सदाशिव घाडगे राजाराम माने आकाश माने सुखदेव चव्हाण विठ्ठल जाधव अंकुश जाधव बालाजी भिकू माने मधुकर पवार सूर्यकांत पवार प्रशांत पवार दत्तात्रय पवार जयसिंग मोहिते सर्व शेतकरी उपस्थित होते
0 Comments