Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन पदी सतीश मुळे तर व्हाईस चेअरमनपदी सौ.माधुरी जोशी यांची बिनविरोड निवड

 


 

पंढरपूर-  ( टिम कृषीदीप न्यूज)

दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरचे नुतन चेअरमन पदी श्री.सतीश दादासाहेब मुळे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सौ.माधुरी अभय जोशी यांची बिनविरोध निवड झालीयावेळी बँकेचे माजी चेअरमन तथा मा.आमदार श्री.प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करणेत आला.

दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बॅंक लि.पंढरपूरचे संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक सन 2022-23 ते 2027-28 ही बिनविरोध पार पडली आहे.

     आज दि.24 जानेवारी 2023 रोजी प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधकसहकारी संस्थापंढरपूरचे श्री.पी.सी.दुरगुडे यांचे मार्गदर्शनाखाली सदर निवडणुक पार पडलीचेअरमन पदासाठी श्री.सतीश दादासोा मुळे तर व्हा.चेअरमन पदासाठी सौ.माधुरी अभय जोशी यांचे एक-एकच अर्ज आल्याने निवडणुक बिनविरोध झाल्याचे प्राधिकृत अधिकारी श्री.दुरगुडे यांनी जाहीर केले.

     याप्रसंगी युटोपियनचे चेअरमन उमेश परिचारकबँकेचे नुतन संचालक परिचारक राजाराम पांडुरंगकवठेकर रजनीश दत्तात्रयताठे हरिष माधवघंटी पांडुरंग पुंडलिककुलकर्णी शांताराम पांडुरंगहरिदास विनायक विठ्ठल उर्फ मदनमांगले अमित प्रफुल्लकटप अनंत नंदकुमारशिंगण गणेश नागेशउत्पात ऋषिकेश वासुदेवकौलवार व्यंकटेश सुरेशसौ.पाटील संगीता शितलसुरवसे मनोज तुकारामअभंगराव अनिल शशीकांतमाने गजेंद्र बाबुराव आदी मान्यवर उपस्थित होते


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement