सौ . पुष्पा प्रकाश शहा . यांचे गुरुवार दि . १७ नोहेंबर २० २२ रोजी (११ - ५ ५ ) वा . दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले अंत्ययात्रा शुक्रवार सकाळी आठ ( ८ .०० ) वा निघणार आहे . त्यांच्या पश्चात त्यांचे पती . मुले सुना . नातवंडे असा मोठा परिवार आहे पत्रकार प्रविण शहा यांच्या मातोश्री होत पंढरपूर येथील स्मशान भूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

0 Comments